⚡कांगारुच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचा पहिला डाव 150 धावांवर ढेपाळला
By Nitin Kurhe
भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला.