⚡आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तानची फायनल
By टीम लेटेस्टली
आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे संघ फायनलमध्ये आमने-सामने येणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्याची क्रिकेट चाहते ४१ वर्षांपासून वाट पाहत होते. दोन्ही संघांच्या विजयाची शक्यता काय आहे, जाणून घ्या.