sports

⚡सिडनीमध्ये भारताचा सहा विकेट्स राखून पराभव

By Nitin Kurhe

कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखुन पराभव केला आहे. यासह मालिकेत 3-1 ने आघाडी घेत 10 वर्षानंतर कांगारुंनी बॉर्डर गावस्कर ट्राॅफीवर कब्जा केला आहे.

...

Read Full Story