sports

⚡इंग्लंडला व्हाईट वॉश देण्यासाठी भारत सज्ज, थोड्याच वेळात सुरु होणार सामना

By Nitin Kurhe

भारताने आधीच 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडला आपला सन्मान वाचवण्याची संधी असेल. तर भारताला इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी असेल. या सामन्यात भारताच्या काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते. त्याच वेळी, अर्शदीप सिंगलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.

...

Read Full Story