By Nitin Kurhe
श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत भारताला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य दिले आहे. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 173 धावांत गारद झाला आहे.