टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी मिळवायची आहे, तर बांगलादेश संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने बांगालदेशसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...