sports

⚡भारत-इंग्लंड तिसरा कसोटी सामना; कधी, कुठे आणि कसा पाहाल?

By Nitin Kurhe

लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाने एकूण 19 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे, तर 12 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

...

Read Full Story