⚡सिडनी कसोटीत रोहितच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ 185 धावांवर कोसळला
By Nitin Kurhe
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 185 धावांवर गारद झाला आहे. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.