sports

⚡रोमहर्षक सामन्यात भारताचा इंग्लंडवर 2 विकेट राखुन विजय

By Nitin Kurhe

टीम इंडियाने इंग्लडंचा दोन विकेट राखुन पराभव केला आहे. यासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

...

Read Full Story