दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने बांगालदेशचा 86 धावांनी पराभव केला आहे. आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने बांगालदेशसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारतीय संघाच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेश 20 षटकात नऊ विकेट गमावून 135 धावा करु शकला.
...