By Nitin Kurhe
सूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
...