क्रिकेट

⚡IND-W vs ENG-W Test: इंग्लंडमध्ये महिला संघाला टीम इंडियाच्या चॅम्पियन फलंदाजाची साथ, पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी दिल्या मौल्यवान बॅटिंग टिप्स

By टीम लेटेस्टली

भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध 16 जूनपासून एक कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे आणि त्यासाठी भारतीय पुरुष संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आपले अनुभव महिला संघासह सामायिक केले आहेत. महिला संघ 7 वर्षांनंतर कसोटी सामना खेळण्यास मैदानावर उतरणार आहे. ब्रिस्टलच्या काऊंटी मैदानावर हा ऐतिहासिक सामना रंगणार आहे.

...

Read Full Story