By टीम लेटेस्टली
टीम इंडियाचा पहिला सामना यूएईविरुद्ध भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ स्पर्धेची दणदणीत सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
...