क्रिकेट

⚡IND vs SL T20I 2021: श्रीलंका संघाने रचला इतिहास, शिखर धवनच्या युवा संघाचा पराभव करत भारताविरुद्ध पहिल्यांदाच केली अशी कमाल

By Priyanka Vartak

यजमान श्रीलंका संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या तिसऱ्या व अंतिम सामन्यात टीम इंडियाला लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले आहे. धवन ब्रिगेडने 8 विकेट्स गमावून माफक 81 धावाच केल्या. प्रत्युत्तरात लंकन संघाने 3 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि इतिहास रचला. भारताविरुद्ध टी-20 मालिकेत श्रीलंकेचा हा पहिला विजय ठरला आहे. 

...

Read Full Story