क्रिकेट

⚡IND vs SL 3rd T20I Live Streaming: भारत-श्रीलंका सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Sports नेटवर्क व DD Sports वर असे पाहा

By Priyanka Vartak

कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात तीन सामन्यांच्या मालिकेचा टी-20 सामना आज आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तिसरा व अंतिम टी-20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण सोनी लिव्हवर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.

...

Read Full Story