क्रिकेट

⚡IND vs SL 3rd ODI: भारताची गचाळ क्षेत्ररक्षण; तिसऱ्या वनडेत श्रीलंका 3 विकेट्सने विजयी, पण धवन ब्रिगेड मालिकेत 2-1 ने विजयी

By Priyanka Vartak

भारताविरुद्ध आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या व अंतिम वनडे सामन्यात श्रीलंकेने 48 चेंडू शिल्लक असताना 3 विकेट्सने सामना जिंकला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने अंतिम सामना गमावला असला तरी 2-1 अशी मालिका खिशात घातली. यजमान श्रीलंकेच्या विजयात सलामी फलंदाज अविष्का फर्नांडोने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली.

...

Read Full Story