क्रिकेट

⚡IND vs SL 2nd T20I 2021: करो या मरोच्या लढतीत श्रीलंकेचे दणदणीत पुनरागमन, टीम इंडियाला विकेट्स पराभवाची चारली धूळ

By Priyanka Vartak

कोलंबो येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान श्रीलंका संघाने मालिकेत दणदणीत पुनरागमन करत शिखर धवनच्या भारतीय संघाला पराभवाचा दणका दिला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 133 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात लंकन संघाने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून लक्ष्य सध्या केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

...

Read Full Story