क्रिकेट

⚡IND vs SL 2nd T20I: टीम इंडिया दुसर्‍या सामन्यात नवीन कर्णधार व 7 बदलांसह मैदानात उतरण्याची शक्यता

By टीम लेटेस्टली

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना संक्रमित आढळल्यावर टीमचे आणखी आठ खेळाडू त्याच्या संपर्कात आल्याची पुष्टी झाली आणि त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून आता आजच्या सामन्यात बऱ्याच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

...

Read Full Story