sports

⚡IND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान

By Priyanka Vartak

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 50 धावा ठोकल्या व माजी क्रिकेटर गौतम गंभीरला पछाडले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील पहिल्या तीन डावांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

...

Read Full Story