क्रिकेट

⚡India Squad for SA Series: भारतीय ताफ्यात 2 नव्या स्टार्ससी एन्ट्री, IPL मध्ये शानदार कामगिरीचे मिळाले फळ

By Priyanka Vartak

India vs South Africa: दक्षिण आफ्रिका विरोधात आगामी मालिकेतला केएल राहुलकडे संघाचे कर्णधारपद तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे. तसेच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. 

...

Read Full Story