By Amol More
भारताने टी-20 मालिकेतील पहिला सामना 61 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात संजू सॅमसनने धमाकेदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूंचा सामना करत 107 धावा केल्या.
...