क्रिकेट

⚡IND vs SA 2021-22: अजिंक्य रहाणेच्या हातून निसटणार कसोटी उपकर्णधार पद, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ‘हा’ बनणार विराट कोहलीचा Deputy

By टीम लेटेस्टली

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या फॉर्मशी झगडत आहे. न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर आता रहाणेकडून कसोटीतील उपकर्णधारपदही हिरावून घेतले जाऊ शकते. बीसीसीआय आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रहाणेच्या जागी कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करू शकते.

...

Read Full Story