भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जात आहे. राखीव दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी विराटने आपल्या खेळाडूवृत्तीने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली. शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्या न्यूझीलंडच्या बी.जे. वॅटलिंगशी हातमिळवणी करून भारतीय कर्णधाराने कीवी यष्टीरक्षकाचे त्याच्या कारकीर्दीबद्दल अभिनंदन केले.
...