साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे भारत आणि न्यूझीलंड संघात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 217 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघाने 49 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 101 धावा केल्या आहेत आणि भारताकडे अद्याप 116 धावांची आघाडी आहे.
...