भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या कानपुर येथे पहिल्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे वेळेपूर्वीच संपुष्टात आला आहे. शुभमन गिल, पदार्पणवीर श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दिवसाखेर 84 षटकात चार विकेट गमावून 258 धावांपर्यंत मजल मारली आहे.
...