sports

⚡दुसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस पडणार का?

By Nitin Kurhe

IND vs ENG: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) 25 जानेवारी रोजी म्हणजे शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जाणार आहे.

...

Read Full Story