क्रिकेट

⚡IND vs ENG 2021: इंग्लंड कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, ‘या’ भारतीय संघात झाला सामावेश

By टीम लेटेस्टली

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी डरहम काउंटी क्रिकेट क्लबमध्ये तयारी करीत आहे. 4 ऑगस्टपासून ब्रिटिश संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण त्यापूर्वी संघाला आज एक मोठी खुशखबर मिळाली आहे. यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा, स्टँडबाय सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण भारतीय संघात सामील झाले.

...

Read Full Story