क्रिकेट

⚡IND vs ENG: कर्णधार विराट कोहली दिग्गजांना मागे टाकण्याच्या नजिक, इंग्लंडविरुद्ध ‘रनमशीन’च्या रडारवर ‘हे’ 6 मोठे पराक्रम

By Priyanka Vartak

विराट कोहली आणि टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत जो रूटच्या नेतृत्वातील इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून मैदानात उतरेल. 32 वर्षीय कोहलीने आयसीसी-ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची पहिली संधी गमावली असताना इंग्लंडविरुद्ध मालिकेत विराटच्या रडारवर माजी दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड असतील जे खालीलप्रमाणे आहे.

...

Read Full Story