क्रिकेट

⚡IND vs ENG 1st Test Day 1: इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांवर आटोपला, पहिल्या दिवसाखेर टीम इंडिया भक्कम स्थितीत

By Priyanka Vartak

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आजचा पहिला दिवस पाहुण्या संघाच्या नावावर राहिला. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत व यजमान संघाचा पहिला डाव 65.4 ओव्हरमध्ये 183 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या दिवसाखेर 13 ओव्हरमध्ये 21 धावा केल्या.

...

Read Full Story