नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिज येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे बिघडला. दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ झाल्यावर अखेरच्या दोन्ही सत्रात पावसाने एंट्री मारली ज्यामुळे वेळेपूर्वी सामना संपवण्यात आला. अंधूक प्रकाश आणि पावसामुळे खेळ थांबेपर्यंत भारताने 4 बाद 125 धावा केल्या आहेत.
...