भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली झाली कारण नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ लवकरच बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. मार्नस लॅबुशेनने 64 धावांचे अर्धशतक झळकावले, पण ट्रेव्हिस हेड सामन्याचा हिरो ठरला. 99 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना हेडने 140 धावा केल्या
...