By Nitin Kurhe
इंदूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात पावसामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. हवामान अहवालानुसार येथे पावसाची शक्यता आहे. मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता.
...