पहिला कसोटी सामना पर्थ (Perth) येथे होणार आहे. भारताने गेल्या दोनदा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली आहे. भारताने 2018-19 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि 2020-21 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता टीम इंडिया हॅट्ट्रिक करणार आहे.
...