क्रिकेट

⚡IND v SA T20I 2022 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून ठरणार विश्वचषकाचा संघ; कोण असेल बॅकअप ओपनर, मधल्या फळीत कोणाला तिकीट?

By Priyanka Vartak

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 9 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांसारखे वरिष्ठ खेळाडू खेळणार नाहीत. टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. असे अनेक प्रश्न किंवा आव्हाने आहेत, ज्यांची उत्तरे शोधण्याचा टीम इंडिया या मालिकेत प्रयत्न करेल.

...

Read Full Story