⚡ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:
By Amol More
आता टीम इंडिया या मालिकेत पिछाडीवर पडली असून प्रदीर्घ काळानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावण्याचा धोकाही मावळला आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या फलंदाजी आणि कर्णधारपदावरून खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे.