⚡निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगालादेशच्या बाजूने
By Nitin Kurhe
दुसऱ्या वनडेत बांगलादेशने अफगाणिस्तानचा 68 धावांनी पराभव केला. यासह बांगलादेश संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदीच्या खांद्यावर आहे. तर बांगलादेशचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतो करत आहे.