⚡टीम इंडियाला सेमीफायनलपूर्वी मोठा धक्का! फॉर्ममध्ये असलेली प्रतिका रावल दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर
By टीम लेटेस्टली
टीम इंडियाची सध्या फॉर्ममध्ये असलेली सलामीची फलंदाज प्रतिका रावल दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाली आहे. प्रतिकाची जागा भारतीय संघात स्फोटक फलंदाज शफाली वर्मा घेणार आहे.