पाऊस आणि वादळाच्या शक्यतेमुळे कोलकातामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार, उद्घाटन समारंभ संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे, तर सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पण जर पावसामुळे केकेआर विरुद्ध आरसीबी सामना पूर्ण झाला नाही तर काय होईल? कोणत्या संघाला होणार फायदा?
...