sports

⚡ठरलं तर! केएल राहुल करणार डावाची सुरुवात

By Nitin Kurhe

IND vs AUS: पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान सांभाळली. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलने यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारली.

...

Read Full Story