आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे सुरू होणार आहे. भारतीय संघात बरेच तडाखेबाज खेळाडू आहेत, जे स्वबळावर सामन्याचा निकाल बदलू शकतात. त्यामुळे, शुक्रवारी होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाला या खेळाडूंकडून मोठ्या आशा आहेत आणि प्रेक्षकांची नजरही त्यांच्यावर असणार आहे.
...