क्रिकेट

⚡ICC WTC Final 2021: फायनल सामन्यासाठी न्यूझीलंडचा अंतिम संघ जाहीर, पहा कोण IN कोण OUT

By Priyanka Vartak

न्यूझीलंडने साऊथॅम्प्टन येथे शुक्रवारी होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फायनल सामन्यासाठी भारताविरुद्ध 15 सदस्यीय संघाची पुष्टी केली आहे. इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेत खेळलेल्या डग ब्रेसवेल, जेकब डफी, डॅरेल मिचेल, रचिन रवींद्र आणि मिचेल सॅंटनर यांच्यासह पाच खेळाडूंना मूळ 20 सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहेत.

...

Read Full Story