⚡आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात
By Nitin Kurhe
भारताला यजमान मलेशिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील भारत रविवार, 19 जानेवारी रोजी क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून आपली मोहीम सुरू करेल.