⚡सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांची ताकद कायम
By Amol More
हार्दिकने अनेक प्रसंगी टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. पण सध्याच्या टी-20 क्रमवारीत त्यांची एक स्थान घसरली आहे. पंड्या याआधी सहाव्या स्थानावर होता. मात्र आता तो सातव्या क्रमांकावर आला आहे.