⚡मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेडच्या वादावर आयसीसीची दखल
By Nitin Kurhe
गुलाबी चेंडूच्या या कसोटीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) खूपच आक्रमक दिसत होता. मार्नस लॅबुशेननंतर त्याची ट्रॅव्हिस हेडशीही (Travis Head) लढत झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन चाहते त्याच्या पाठी लागले आणि त्याची डिवचू लागले.