sports

⚡आयसीसीने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या नियमांमध्ये केला मोठा बदल

By Nitin Kurhe

कदिवसीय सामन्यांमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्याव्यतिरिक्त, कंकशन सब्स्टिट्यूट नियमात बदल करण्याबरोबरच सीमारेषेवर घेतलेल्या झेलचे नियम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांचा सर्वात मोठा परिणाम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसून येईल. या नवीन नियमांचा गोलंदाजांना अधिक फायदा होईल.

...

Read Full Story