sports

⚡DCP Mohammed Siraj आणि Travis Head च्या शाब्दिक वादावर ICC ने ठोठावला दंड

By Nitin Kurhe

ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर सिराजने त्याला मैदान सोडण्यास सांगितले. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेडही त्याला रागाने काहीतरी बोलताना दिसला. या घटनेवर आयसीसीने (ICC) दोन्ही खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावली आहे.

...

Read Full Story