sports

⚡जय शाह यांच्याकडून विराट कोहलीचे अभिनंदन

By Jyoti Kadam

कोहलीने 111 चेंडूत सात चौकारांच्या साथीने 90.09 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 100 धावा केल्या. ज्यामुळे भारताला पाकिस्तानच्या 241 धावांचा सहज पाठलाग करण्यास मदत झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धांमध्ये कोहलीचे हे पहिलेच शतक होते.

...

Read Full Story