sports

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलनुसार खेळवण्याचा निर्णय

By Amol More

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 10 सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. साखळी फेरीतील भारताचे तिन्ही सामने दुबईत होणार आहेत. भारताच्या साखळी सामन्यांव्यतिरिक्त, स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने देखील दुबईमध्ये होणार आहेत.

...

Read Full Story