क्रिकेट

⚡ चुरशीच्या लढतीत हैदराबाद-लखनौ आमनेसामने

By Nitin Kurhe

सनरायझर्स हैदराबादने 11 सामने खेळले आहेत आणि 6 जिंकले आहेत, तर पाचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत हा संघ 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने देखील 11 सामने खेळले आहेत आणि 6 विजय आणि 5 पराभवांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

...

Read Full Story