सनरायझर्स हैदराबादने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत, लखनौ संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. दरम्यान, लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने लखनौसमोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...